{
  "village_code": "273100030379600000",
  "village_name": "असवली",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:12Z",
  "surveys": [
    "1904/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखरेदी घेणार आराध्या दत्तात्रय ढमाळ करिता अपाक आई मीनल दत्तात्रय ढमाळ यांनी खरेदी देणार 1)तानाजी बबनराव ढमाळ2) प्रकाश बबनराव ढमाळ 3)तुषार बबनराव ढमाळ व संमती देणार उषा गणपत थोपटे यांना रक्कम रु ६,००,००० देऊन येथील गट नं १९०४/१ चे क्षेत्र पोटखराब १.२० आर पैकी खरेदी देणार यांचा संपूर्ण हिस्सा त्याचे क्षेत्र ०.६० आर खरेदी घेतले. दुय्यम निबंधक सह दु. नि. खंडाळा यांचे कडील दस्त क्र. १९५८/२०२६ दि २७/५/२०२६ अलेवरून तसेच मौजे असवली येथील यापूर्वीचा खरेदी फेरफार क्र ४८८६ पाहून नोंद केली",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
