{
  "village_code": "273100030379600000",
  "village_name": "असवली",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:12Z",
  "surveys": [
    "1253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : असवली वि.का.स.सो.लि.असवली\nलिहून घेणार : अमोल विठ्ठल भोसले, आप्पाजी विठ्ठल भोसले\nयांनी म.प.सो. असवली र.रु. 1500/-दि 15.7.64 - 697\nसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. सातारा शाखा खंडाळा यांचा अजित विठ्ठल भोसले यांच्या हि. वर र. रु. 1,00,000/- चा बोजा - 3109\nसर्व्हे क्रमांक : 1253 तपशिल : दिनांक 13/10/2023 रोजी असवली वि.का.स सेवा सो लि चा अमोल विठ्ठल भोसले यांच्या नावे रु.162000/- या रकमेचा इकार केला. - 4051\nसर्व्हे क्रमांक : 1253 तपशिल : असवली विकास सेवा सोसायटी लि. असवली यांचा र. रु. 33,00,000/- चा इकरार आप्पाजी विठ्ठल भोसले यांच्या हि. वर - 4083\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्रदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
