{
  "village_code": "273100030379600000",
  "village_name": "असवली",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:12Z",
  "surveys": [
    "650"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवसुली व विक्री आधिकारी यांचे कार्यालय संलग्नित-ज्ञानदीप को - ऑप. क्रेडिट सोसा. लि. मुंबई शाखा खंडाळा यांचेकडील जावक क्र ज्ञानदीप/लवादी/८९ /२०२६-२७ दिनांक १८/०९/२०२६ चे पत्र व कलम 101 चे वसुली प्रमाणपत्र आलेवरून मौजे असवली ता.खंडाळा येथील जमीन गट न ६५० वरील सदाशिव लक्ष्मण भंडारे यांचे हिश्येवर र रू ३,५१.६५३/- चा 7/12 चे इतर आधिकरात दाखल केला. पत्र आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
