{
  "village_code": "273100030379600000",
  "village_name": "असवली",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:02:37Z",
  "surveys": [
    "206",
    "211",
    "716"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवसुली व विक्री आधिकारी यांचे कार्यालय संलग्नित-यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्यादीत.\n३०७, महावीर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई यांचेकडील जावक क्र जा.क्र/ववविअ/यशो/वाशी/वैय/862/675/2026-27 चे पत्र आलेवरून मौजे असवली ता.खंडाळा येथील जमीन गट न २०६,२११,७१६ वरील दादासाहेब धोंडिबा ढमाळ यांचे हिश्येवर र रू १,१०,०००/- चा 7/12 चे इतर आधिकरात दाखल केला. पत्र आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
