{
  "village_code": "273100030379610000",
  "village_name": "कण्हेरी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2733,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:27Z",
  "surveys": [
    "366"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्नेही सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण श्रीपती कुंभार रा. कण्हेरी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4010-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 366 क्षेत्र 0.0076 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण श्रीपती कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- कानिफनाथ लक्ष्मण कुंभार (खाता क्रमांक :- 59) ,",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
