{
  "village_code": "273100030379610000",
  "village_name": "कण्हेरी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:27Z",
  "surveys": [
    "371",
    "388"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविशेष वसुली व विक्री आधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था यशोदा मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित यांचेकडील जावक क्र वि.वि.अ/यशो/०७/६७४ /२०२६-२७ दिनांक ०७/१०/२०२६ चे पत्र व कलम 101 चे वसुली प्रमाणपत्र आलेवरून मौजे कण्हेरी ता.खंडाळा येथील जमीन गट न ३७१,३८८ वरील प्रकाश कृष्णा गोळे यांचे हिश्येवर र रू १,२१.०३८/- चा 7/12 चे इतर आधिकरात दाखल केला. पत्र आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
