{
  "village_code": "273100030379610000",
  "village_name": "कण्हेरी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2735,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:27Z",
  "surveys": [
    "409",
    "431"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. शाखा शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, तर्फे शाखाधिकारी जीवन आनंदराव पाटील\nगहाणखत लिहुन देणार : संजय शंकर गाडे रा. कण्हेरी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4254-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 409, 431 क्षेत्र 0.5815 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शंकर गाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार उषा संजय गाडे (खाता क्रमांक :- 459) ,\nकर्जदार ऋषीकेश संजय गाडे (खाता क्रमांक :- 459) ,",
  "talathi": "मोहिनी टल्‍लु केंगले"
}
