{
  "village_code": "273100030379640000",
  "village_name": "पिंपरे बुद्रुक",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:51Z",
  "surveys": [
    "17/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. मयुरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लोणंद शाखा लोणंद ता.खंडाळा, जि. सातारा तर्फे प्रतिनिधी उत्तम साहेबराव शिंदे\nगहाणखत लिहुन देणार : किरण निमेश जाधव ,ज्योती निमेश जाधव ,सुरज निमेश जाधव रा. पिंपरे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4279-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/अ क्षेत्र 0.0230 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण निमेश जाधव ,ज्योती निमेश जाधव ,सुरज निमेश जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती महादेव दळवी"
}
