{
  "village_code": "273100030379660000",
  "village_name": "पाडेगांव",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:48Z",
  "surveys": [
    "129",
    "138",
    "190/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026मा. तहसिलदारसो खंडाळा यांचेकडील क्रमांक आरटीएस/कावि/329/2026 दिनांक 2/4/2026 रोजीचे पत्र आलेवरून अर्जदार शिवाजी साधू ढावरे गट नंबर/सर्व्हे नंबर 129, 138, 190/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1015 दि. 25/2/1968 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- सादू शिवाजी ढावरे बाळासाहेब शिवाजी ढावरे सरूबाई गेना खरात दरूबाई मानसिंग गायकवाड ताराबाई दगडू गायकवाड चंद्राबाई दाजी ढावरे.वरीलप्रमाणे कागदपत्रे फ़ायलीस दाखल असे.",
  "talathi": "आरती महादेव दळवी"
}
