{
  "village_code": "273100030379680000",
  "village_name": "अंदोरी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3230,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:51Z",
  "surveys": [
    "425"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमुदत खरेदीने :\nलिहुन देणार:- बाळासो विनायक हाडंबर (खाता क्रमांक :- 1826) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 425 एकुण क्षेत्र 0.9277 हे.आर पैकी 0.20 हे.आर क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- ऋषिकेश नारायण साळुंखे यांना सह.दुय्यम निबंध‍क खंडाळा यांचेकडील मुदत खरेदी दस्‍त क्र 3164/2026 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 800000/- घेउन 5 वर्षाकरिता मुदत खरेदी दिली. सबब मुदत खरेदी ची नोंद 7/12 चे इतर हक्कात केली.",
  "talathi": "धुळा मारूती कराडे"
}
