{
  "village_code": "273100030379710000",
  "village_name": "मोर्वे",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4219,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:39:42Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : एस-14/2168162 प्र.क्र.458/ल6\nशासन परिपत्रकावरुन : महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील पत्रिपत्रक क्रमांक एस-14/2168162 प्र.क्र.458/ल 6 मंत्रालय मुंबई - 400032 दिनांक 25/09/1992 रोजीचे शासन परिपत्रकानुसार तसेच अर्जदार हिंमतराव कृष्णराव धायगुडे यांचा लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत (मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उता-यात पुरुषांबरोबत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणेबाबत) दिनांक 16/10/2026 रोजीचा अर्ज आलेवरुन अर्जदार यांची पत्नी मनिषा हिंमतराव धायगुडे यांचे नाव मौजे मोर्वे ता.खंडाळा येथील गट नं 184. 7/12 चे कब्जेदार सदरी अर्जदार यांचे नावासोबत सामाईकात दाखल केले. शासन परिपत्रकावरुन नोंद केली. अर्ज व शासन परिपत्रक आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "भिसे पी जे"
}
