{
  "village_code": "273100030379720000",
  "village_name": "वाघोशी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:48Z",
  "surveys": [
    "265",
    "385",
    "386",
    "415",
    "581",
    "616",
    "617",
    "697",
    "743/95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nताबेगहाणखत :\nलिहून घेणार :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सातारा शाखा :पिंपरे बु. सह वाघोशी विकास सेवा सोसायटी लि.वाघोशी\nलिहून देणार : काशिनाथ सयाजी धायगुडे रा.वाघोशी यांनी दुय्यम निबंधक खंडाळा यांचेकडील व्हाल्युम क्रमांक 1 यास 84 ते 95 पृष्ठावर दिनांक 15/10/2026 प्रमाणे फाईल केले व त्याप्रमाणे रक्कम रुपये 88000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265, 385, 386, 415, 581, 616, 617, 697, 743/95 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व ताबे गहाणखताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 88000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुळा मारूती कराडे"
}
