{
  "village_code": "273100030379720000",
  "village_name": "वाघोशी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1908,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:48Z",
  "surveys": [
    "105",
    "124",
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखंडाळा येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन साहेब यांचे कोर्टातील हुकुमनामा आदेश रे दि मु नं 128/2026 निशानी 12 दिनांक 12/09/2026 प्रमाणे वादी अनिता बाळु गलांडे, प्रतिवादी नं 1 रंजना नारायण भोसले, प्रतिवादी नं 2 प्रितम बाळु गलांडे, प्रतिवादी नं 3 अर्चना विकास वळकुंदे, प्रतिवादी नं 4 भाग्यश्री अजित धायगुडे, प्रतिवादी नं 5 धनश्री राजेश हाके असे असुन त्यापैकी प्रतिवादी नं 3 अर्चना विकास वळकुंदे, प्रतिवादी नं 4 भाग्यश्री अजित धायगुडे, प्रतिवादी नं 5 धनश्री राजेश हाके यांनी त्यांचा सामाईकातील अविभक्त हिस्सा हा प्रतिवादी नं 2 प्रितम बाळु गलांडे यांचे लाभात सोडुन दिलेला आहे. व खालीलप्रमाणे वाटप करुन घेतलेले आहे.\nप्रतिवादी नं 2 प्रितम बाळु गलांडे यांना मौजे वाघोशी ता.खंडाळा जि.सातारा येथील तडजोड वाटपाने आलेल्या मिळकती खालीलप्रमाणे :\nगट नं 105 ला.ला क्षेत्र 0.25 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.01 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.26 हे.आर पैकी ला.ला क्षेत्र 0.01.56 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.00.07 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.01.63 हे.आर\nगट नं 124 ला.ला क्षेत्र 0.66 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.09 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.75 हे.आर पैकी ला.ला क्षेत्र 0.04.12 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.00.56 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.04.68 हे.आर\nगट नं 182 ला.ला क्षेत्र 0.50 हे.आर व पो.ख क्षेत्र 1.25 हे.आर असे एकुण क्षेत्र 1.75 हे.आर पैकी ला.ला क्षेत्र 0.03.12 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.07.81 हे.आर असे एकुण क्षेत्र 0.10.93\nवरीलप्रमाणे कोर्ट हुकुमनामा आदेशाची नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुळा मारूती कराडे"
}
