{
  "village_code": "273100030379750000",
  "village_name": "लोणंद",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 14369,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-09-03",
  "objection_until": "2025-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:54Z",
  "surveys": [
    "345/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2025\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपिल/85/2024 संगणक क्र.93/2024\nआदेश दिनांक : 20/06/2025\nमा. उपविभागीय अधिकारी वाई उप विभाग वाई यांचेकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/अपिल/85/2024 संगणक क्र.93/2024 दिनांक 20/06/2025 अन्वये आलेवरुन मौजे लोणंद येथील सर्वे नं 345/1/1 वर मा. दिवाणी न्यायालयातील अंतिम निर्णयाच्या अधिन राहुन तहसिलदार सो. खंडाळा यांचा दि.15/03/2024 रोजीचा निर्णय कायम केलेने. मौजे लोणंद येथील स नं. 345/1/1 मध्ये फे नं. 1127 व 1128 चा झालेला चुकीचा अंमल दुरुस्ती करुन, नितीन नारायण गांधी यांचे नावे ला.ला. 0.95 आर पो.ख. 0.00 आर, व उर्मिल प्रदिप शहा, नितीन नारायणदास गांधी, विनोद नारायणदास गांधी यांचे नावे सामाईकात ला.ला. 0.95 आर, पो.ख. 0.00 आर क्षेत्र, तर आप्पासो हरिभाऊ सुळ, रामदास हरिभाऊ सुळ व राजेंद्र हरिभाऊ सुळ यांचे नावे सामाईकात ला.ला. 0.21.86 आर, पो.ख. 0.61.14 आर असे एकूण 0 हे 83 आर क्षेत्राची नोंद केली. आदेशावरुन नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एस.बी.वनवे"
}
