{
  "village_code": "273100030379750000",
  "village_name": "लोणंद",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15247,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:54Z",
  "surveys": [
    "358/6आधिक7पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र. आरटीएस/अपिल/68/2019 संगणक क्र. 87//2019\nआदेश दिनांक : 30/12/2021\nमा. उपविभागीय अधिकारी वाई उप विभाग वाई सो. यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपिल/68/2019 संगणक क्र. 87//2019 दिनांक 30/12/2021 अन्वये आलेवरुन अपिलार्थी यांचे अपिल फेटाळणेत आलेने मा. मंडल अधिकारी यांचा दिनांक 30/03/2019 रोजीचा आदेश कायम करणेत आलेने मौजे लोणंद येथील सर्वे नं. 358/6आधिक7पै वरील खातेदार संतोष नाना शेळके, सुरेखा रमेश धायगुडे, संगीता राजेंद्र मदने, लता रामचंद्र मोरे, रंजना तुकाराम लकडे, अश्विनी रमेश लवटे, अनिता अशोक जानकर यांना आठ आने हिस्सा म्हणजेच ला.ला. 1.8250 हे.आर अधिक पो.ख. 0.0725 हे.आर असे एकुण 1.8975 हे.आर एवढे क्षेत्र. व दादासो विठ्ठलराव शेळके,पुजा अमित कोकरे,आकाश ज्ञानेश्वर शेळके, ऐश्वर्या ज्ञानेश्वर शेळके,सुरेखा ज्ञानेश्वर शेळके, अजिंक्य ज्ञानेश्वर शेळके अ.पा.क. आई सुरेखा,सुलोचना राजेंद्र धायगुडे यांना आठ आने हिस्सा म्हणजेच ला.ला. 1.8250 हे.आर अधिक पो.ख. 0.0725 हे.आर असे एकुण 1.8975 हे.आर एवढे क्षेत्र दाखल केले असे. आदेशावरुन नोंद केली असे.",
  "talathi": "एस.बी.वनवे"
}
