{
  "village_code": "273100030379750000",
  "village_name": "लोणंद",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:54Z",
  "surveys": [
    "315/1",
    "375/अ/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो. वाई उपविभाग वाई यांचेकडील दुरुस्ती आदेश क्र. पुनर्व/आसरे-रेणावळे बोगदा सं.क्र. 73/एसआर-08/2026 वाई दिनांक 06/10/2025 अन्वये आलेवरून धोम बलकवडी प्रकल्पाचे प्रकल्पांतर्गत वाई तालुक्यातील मौजे उळुंब येथील प्रकल्पग्रस्त खातेदार शंकर महादेव कळंबे यांचा 0.80 हे. आर क्षेत्र पर्यायी जमीन देय असले कारणाने मौजे लोणंद येथील सर्वे नंबर 375/अ/15 मधील 0.09 हे. आर क्षेत्र , सर्वे नंबर 315/1 मधील 0.47 हे.आर क्षेत्र उपरोक्त आदेशातील 1 ते 8 अटी व शर्तीस अधीन राहून नवीन अविभाज्य शर्तीवर मंजूर करण्यात आल्याने सदर गटाचे इतर हक्कात आदेशात नमूद केले प्रमाणे कब्जे हक्काचे रकमांचा शेरा इतर हक्कात नमूद करून उपरोक्त क्षेत्रात शंकर महादेव कळंबे यांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली. आदेशावरून नोंद केली. आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एस.बी.वनवे"
}
