{
  "village_code": "273100030379750000",
  "village_name": "लोणंद",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15271,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:54Z",
  "surveys": [
    "300/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अश्विनी दत्तात्रय नरुटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अश्विनी चेतन बुरुंगले ऐवजी अश्विनी दत्तात्रय नरुटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खंडाळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./आरटीएस/कावि/644/20206 दि. 06/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- 2581071 अन्वये अश्विनी चेतन बुरुंगले ऐवजी अश्विनी दत्तात्रय नरुटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "एस.बी.वनवे"
}
