{
  "village_code": "273100030379760000",
  "village_name": "खेड बुद्रुक",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:29:57Z",
  "surveys": [
    "311"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nरंगनाथ बाबा माने रा. खेड बुद्रुक(खाता क्रमांक1304) यांचे गट/सर्व्हे क्रमांक311, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 300 मधील रंगनाथ माने यांचे ४ दिवसांचे पाणीपाळीतील २ दिवसांची पाळी रमेश गुलाबराव मासाळ व संतोष गुलाबराव मासाळ यांना वीज कनेक्शन इले मोटर व असणारे पाईपलाईनसह खरेदीने दिले. हक्का सह\nलिहुन घेणार :\nरमेश गुलाबराव मासाळ ,संतोष गुलाबराव मासाळ - - -, (खाता क्रमांक :-5678)गट/सर्व्हे क्रमांक 311 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1450 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : यांना दुय्यम निंबधक खंडाळा जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3424/2026 दिनांक27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वीणा दिपक पुंडे"
}
