{
  "village_code": "273100030379760000",
  "village_name": "खेड बुद्रुक",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:09:58Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा\nआदेश क्रमांक : क्र. पुनर्व/महू-हातगेघर/कावि-22/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्र. पुनर्व/महू-हातगेघर/कावि-22/2026 दिनांक 23/10/2026 अनुसार मौजे खेड बुद्रुक ता. खंडाळा येथील जमीन गट क्र. 1928/2 भूखंड क्र. 32 क्षेत्र 46.25 चौमी , गट क्र. 1928/2 भूखंड क्र. 52 क्षेत्र 111.00 चौमी ,गट क्र. 1928/2 भूखंड क्र. 77 क्षेत्र 212.75 चौमी या जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २० व ३१1 आणि शासन निर्णय दि. 18/05/2018 अन्वये श्री देवदास केशव कासुर्डे यांना मंजूर करण्यात आलेने उपरोक्त जमिनीचे ७/१२ सदरी श्री देवदास केशव कासुर्डे यांचे नाव दाखल करण्यात आले.\n1928/2/प्लॉट 32,1928/2/प्लॉट 52,1928/2/प्लॉट 77",
  "talathi": "वीणा दिपक पुंडे"
}
