{
  "village_code": "273100030379760000",
  "village_name": "खेड बुद्रुक",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:04:07Z",
  "surveys": [
    "804",
    "814",
    "816",
    "866",
    "884",
    "925",
    "926",
    "927",
    "932"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमृत्युपत्राने :\nमौजे खेड बुद्रुक ता. खंडाळा येथील खातेदार श्री सखाराम गणपती माने हे दिनांक 17/08/2026 रोजी मयत झाले असून त्यांनी त्यांचे मृत्यू पश्चात अनोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक 01/04/2009 रोजी सौ रेखा संजय माने यांचे नावे करून ठेवले आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे जमिनीचे ७/१२ सदरी सौ रेखा संजय माने यांचे नावाची नोंद केली.\nगट क्रमांक 932 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा व विहिरीमध्ये सामायिक हिश्श्याप्रमाणे पाणी घेणेचा हक्क पैकी दक्षिणेकडील विहिरीवर असलेली इलेक्ट्रिक मोटर व गट नं. 932, 884 यामधील केलेली पाईपलाईन यामध्येही सामायिक हिश्श्याप्रमाणे पाणी घेणेचा हक्क\nगट क्रमांक 926 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा\nगट क्रमांक 884 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा\nगट क्रमांक 925 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा\nगट क्रमांक 804 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा\nगट क्रमांक 814 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा\nगट क्रमांक 816 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा व सामायिक विहिरीमधील हिश्श्याप्रमाणे पाणी घेणेचा हक्क\nगट क्रमांक 866 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा व सामायिक विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर पाईपलाईन यामध्ये हिश्श्याप्रमाणे पाणी घेणेचा हक्क\nगट क्रमांक 927 यामधील श्री सखाराम गणपती माने यांचा हिस्सा व सामायिक विहिरीमधील हिश्श्याप्रमाणे पाणी घेणेचा हक्क\nवरीलप्रमाणे मृत्युपत्राची नोंद केली असे.",
  "talathi": "वीणा दिपक पुंडे"
}
