{
  "village_code": "273100030379770000",
  "village_name": "सुखेड",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2392,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:15:43Z",
  "surveys": [
    "23/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्व/धोब/सं.क्र.-235/एसआर-10/2026\nआदेश दिनांक : 08/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी वाई सो यांचेकडील वरिलप्रमाणे आदेश प्राप्त झालेवरुन आदेशाप्रमाणे मौजे सुखेड ता.खंडाळा येथील गट नं 23/2 क्षेत्र 0.37 हे.आर मध्ये मुळ प्रकल्पग्रस्त किसन रामा वाडकर म.वा अनुसया किसन वाडकर, अशोक किसन वाडकर, महादेव किसन वाडकर यांची नावे कमी करुन कब्जेदार सदरी मा.जिल्हाधिकारी तथा उपसंचालक (पुनर्वसन) सातारा यांचे नाव दाखल केले. अदेशाप्रमाणे नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमिला रामदास बोराडे"
}
