{
  "village_code": "273100030379780000",
  "village_name": "अहिरे",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:06Z",
  "surveys": [
    "730"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : अविनाश धायगुडे पाटील वि.का.स.सेवा सोसायटी लि. अहिरे.ता,खंडाळा.जि,सातारा.\nलिहून घेणार : यशोदा शिवाजी धायगुडे.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 730 तपशिल : दिनांक 01/07/2024 रोजी मा.अविनाश धायगुडे पाटील वि.का.स.सेवा सोसायटी लि चा यशोदा शिवाजी धायगुडे यांच्या नावे रु.250000/- या रकमेचा इकरार केला. - 4582\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अविनाश धायगुडे पाटील वि.का.स.सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक २८/१०/२०२६ रोजी चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भिसे पी जे"
}
