{
  "village_code": "273100030379840000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4084,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:30Z",
  "surveys": [
    "886"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नातेपुते\nगहाणखत लिहुन देणार : तुषार विठ्ठल पिसे रा. पाडळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7480-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 886 क्षेत्र 1.1954 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार विठ्ठल पिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-रूक्मिणी विठ्ठल पिसे (खाता क्रमांक :- 4209) ,",
  "talathi": "सुशांत दादासाहेब मोरे"
}
