{
  "village_code": "273100030379840000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4092,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:30Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने\nमे.वसुली अधिकारी अजित मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सासवड ता.पुरंदर जि.पुणे\nसंस्थेचे नांव- अजित मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सासवड ता.पुरंदर जि.पुणे\nयांचेकडील जप्ती आदेश जावक क्रमांक वसुली/अधि/-३७ /बोजा नोंद/१०२/२०२६ दि.१९/१०/२०२६ प्रमाणे मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीज ॲक्ट २००२ कलम ८४ (४) अन्वये आर्बिट्रेटर अवार्ड रेफरन्स नं.८२/२०२६ दि.3/१०/२०२६ अन्वये सदर संस्थेचे थकबाकीदार विनायक बळवंत सूर्यवंशी यांचेकडून थकबाकी र.रु ९५९८५ /-च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली मौजे पाडळी ता.खंडाळा येथील गट नंबर २२ मधील क्षेत्रापैकी त्यांचे हिस्सावर ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशांत दादासाहेब मोरे"
}
