{
  "village_code": "273100034310400000",
  "village_name": "शिरवळ",
  "taluka_name": "खंडाळा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11116,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:03Z",
  "surveys": [
    "345"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र. 1/29 वसुली 2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह. पतसंस्थांचे फेडरेशन लि सातारा दि 05/02/2026\nआदेश दिनांक : दि 05/02/2026\nमा. विशेष वसुली अधिकारी धर्मवीर संभाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित शिरवळ यांचेकडील आदेश क्र. जा.क्र. 1/29 वसुली 2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह. पतसंस्थांचे फेडरेशन लि सातारा दि 05/02/2026 रोजी आलेवरुन मौजे शिरवळ येथील गट क्र. 345 मधील खातेदार विनायक जगन्नाथ भस्मे यांच्या हिस्श्यावर दावा रक्कम रुपये 2694110 /- रुपये, अधिक मुद्दल रक्कम रु 2000000 यावरील 15 टक्के प्रमाणे दि 31/03/2025 पासून व्याज आणि इतर खर्च असे मिळून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 101 अन्वये प्रमाणे बोजा दाखल केला,कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी. एन. आंबवणे"
}
