{
  "village_code": "273100040379870000",
  "village_name": "पाडेगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7797,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "पुनर्वसन वाटपाने",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:47:42Z",
  "surveys": [
    "578/प्लॉटनं147",
    "578/प्लॉटनं149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : पुनर्वसन वाटपाने\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-09/2026 दिनांक-31/07/2026 आलेवरुन मौजे परहर खुर्द ता.भोर जि.पुणे या बुडीत गावाचे प्रकल्पग्रस्त खातेदार सखाराम बाळू साने म.वा.रामचंद्र सखाराम साने यांना मौजे पाडेगाव ता.फलटण जि.सातारा येथील जमीन गट नं.578/प्लॉट नं.147 मध्ये 1.85 आर चौ.मी सदर जमीन रद्द करून गट नं.578/प्लॉट नं.149 मध्ये 1.85 आर चौ.मी सदर जमीन आदेशान्वये भोगवाटदार वर्ग 1 म्हणून वाटप करणेत आली आहे. मा.जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे./भु/एसआर-09/2026 दिनांक-31/07/2026 प्रमाणे नोंद करणेत आली.दस्ताची कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "आर बी इंगळे"
}
