{
  "village_code": "273100040379890000",
  "village_name": "कुसुर",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:23:22Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड\nदस्त क्रमाक :-2569/2026\nदस्त दिनांक :-17/09/2026\nलिहून घेणार :- संदिप आण्णा ठोंबरे रा.कुसूर ता.फलटण\nलिहून देणार :- रविंद्र चंद्रकांत ठोंबरे रा.कुसूर ता.फलटण\nयांना दिनांक :-17/09/2026 रोजी र रु 2,50,000/- देऊन मौजे कुसूर ता.फलटण येथील जमीन गट नं १८९ यातील लिहून घेणार यांची लिहून देणार यांचे कडे मुदत खत असलेले क्षेत्र 0.13.06 हे. आर चौ.मी व पो ख ०.०२.७१ हे.आर जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स डीडने दिली.\nमा.दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 2569/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सुरज दिलीप गोरे"
}
