{
  "village_code": "273100040379930000",
  "village_name": "कापडगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3891,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:20:23Z",
  "surveys": [
    "244/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहुकुमनामा :-\nखंडाळा येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हिजन साहेब यांचे कोर्टात रे.दि.मु.नं.-१६८/२०२६ निशाणी-१२ दिनांक :-०५/१०/२०२६ अन्वये वादी व प्रतिवादी यांचे मौजे कापडगांव ता.फलटण गट नं २४४/१ यासी क्षेत्र ० हे ८६ आर पैकी वादी व प्रतिवादी नं १ यांचे नावे असलेले प्रत्येकी ० हे २० आर एकूण ० हे ४० आर क्षेत्रापैकी वादी सदाशिव लक्ष्मण क्षीरसागर यांना ० हे २० आर क्षेत्र दिलेले आहे.प्रतिवादी नं ८ चंद्रकांत रामचंद्र क्षीरसागर यांना ० हे १० आर क्षेत्र दिलेले आहे.,प्रतिवादी नं ९ प्रवीण रामचंद्र क्षीरसागर यांना ० हे १० आर क्षेत्र दिलेले आहे.सदर गटाची वहिवाट पूर्व-पश्चिम असून सदर गटाचे उत्तर बाजूस प्रतिवादी नं ८ व ९ यांची वहिवाट आहे.त्यांचे दक्षिण बाजूस वादीची वहिवाट आहे.\nअशी वरील प्रमाणे तडजोड हुकूमनाम्या ची नोंद करून कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सुरज दिलीप गोरे"
}
