{
  "village_code": "273100040379950000",
  "village_name": "तरडगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:38:43Z",
  "surveys": [
    "1622/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026\nमा.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन )सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/नि.दे/न.शर्त/एसआर-५२/२०२६ E-३१२८८१४ सातारा दिनांक :-२४/०९/२०२६ अन्वये अर्जदार दगडू कृष्णा शिरवले म.वा संपत दगडू शिरवले व इतर यांनी मौजे तरडगाव ता.फलटण येथील गट नं १६२२/२/३ क्षेत्र ०.८० हे.आर ची शासन निर्णयानुसार वसूल करावयाची कब्जेहक्काची रक्कम रुपये २१०३५६/- हि अर्जदार यांनी दिनांक :-२४/०९/२०२६ रोजी भारतीय स्टेट बँक शाखा भोर येथे चलनाने भरलेली असलेने मौजे तरडगाव ता.फलटण येथील गट नं १६२२/२/३ क्षेत्र ०.८० हे.आर मिळालेल्या जमिनीच्या ७/१२ चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्तीवर प्रदान असा दाखल असलेला शेरा कमी करून ७/१२ भोगवटादार वर्ग-२ कमी करून भोगवटादार वर्ग-१ करण्यात आला.आदेशावरून नोंद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "विनोद खाशाबा धायगुडे"
}
