{
  "village_code": "273100040379950000",
  "village_name": "तरडगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:38:43Z",
  "surveys": [
    "2028/1/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nस्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द :-\nलिहून देणार : विक्री अधिकारी भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण\nलिहून घेणार : संजय रामचंद्र पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2028/1/12 तपशिल : भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचा र रु 1,11,952/- च जप्ती आदेश - संजय रामचंद्र पवार यांच्या हिश्यावर - 10940\nफेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विक्री अधिकारी भैरवनाथ मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचेकडील जा.क्र.एसओ/एसबीजी/५६४/२०२६-२७ दिनांक :-०१/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद खाशाबा धायगुडे"
}
