{
  "village_code": "273100040379960000",
  "village_name": "विठठलवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:18:57Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. झणझणे सासवड ता.फलटण\nलिहून घेणार : रेखा गोरख कोरडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 104 तपशिल : प्रमाणे रेखा गोरख कोरडे यानी शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. झणझणे सासवड ता.फलटण, जि.सातारा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1200\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. झणझणे सासवड ता.फलटण यांचेकडील दिनांक :-३०/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद खाशाबा धायगुडे"
}
