{
  "village_code": "273100040379970000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:05Z",
  "surveys": [
    "1143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनोंदीचा प्रकार-रिकन्व्हेयन्स डीड\nलिहून घेणार-विनायक जयवंत अनपट\nलिहून देणार-आदर्श सहकारी पतसंस्था मर्या सोनके कोरेगाव\nबाजुस दाखल मिळकतीमध्ये विनायक जयवंत अनपट यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रावरआदर्श सहकारी पतसंस्था मर्या सोनके कोरेगाव यांचा गहाणखत बोजा र रु 800000/हा त्यांनी फेडल्याने इतर अधिकारातील गहाणखत बोजा कमी करणेकामी सह दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 6996/2026 दि 15/09//2026 ने रिकन्व्हेयन्स डीड करून व आदर्श सहकारी पतसंस्था मर्या सोनके कोरेगाव यांचेकडील जा.क्र 75/2026 दि 16/09/26 चे पत्र पाहून बोजा कमी करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
