{
  "village_code": "273100040379970000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6564,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:05Z",
  "surveys": [
    "1540"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह पतसंस्था फेडरेशन लि.सातारा\nआदेश क्रमांक : जा.क्र 21/41 वसुली 2026\nआदेश दिनांक : 15/04/2024\nवसुली अधिकारी यांचेकडील आदेश जा.क्र 21/41 दि.24/07/2026 ने मौजे सासवड येथील नवनाथ लहू जगताप यांच्या बाजुस दाखल मिळकती मधील हिश्यावर महात्मा फुले ग्रा वि का से सहकारी पतसंस्था मर्या कापशी यांचा मुद्दल र 75000/व त्यावरील व्याज असा बोजा दाखल होणे कामी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 404/25 दि 12/09/25 व कलम107 चा आदेश पाहून इतर अधिकारात बोजाची नोंद केलीअसे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
