{
  "village_code": "273100040379970000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:05Z",
  "surveys": [
    "1921"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा तहसीलदार फलटण यांचेकडील पत्र क्र आरटीएस/कावि/949/2026 दि 31/08/2026 उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन अर्जदार श्रीमती अमृता अभिजीत यादव रा. काळज ता. फलटण यांनी मौजे सासवड ता. फलटण येथील गट नं. 1921 या 7/12 चे इतर अधिकारातील कलावती आण्णा जाधव हे नाव कमी करणेबाबत दि. 25/08/2025 रोजी दिलेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने मंडलाधिकारी आदर्की यांनी र.नं. 117/2026 दि.26/05/2026 रोजी आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. मंडलअधिकारी आदर्की यांचा चौकशी अहवाल पाहता सदर प्रकरणामध्ये अर्जदार अमृता अभिजीत यादव यांनी मौजे- सासवड येथील गट नं. 1921 मधील खातेदार वर्षा महादेव भुजबळ यांचेकडून संपूर्ण क्षेत्र 0.54 हे. आर दस्त क्र.3103/2025 दि. 20/05/2025 प्रमाणे फेरफार नं.6254 ने खरेदी घेतले आहे. दस्ताप्रमाणे त्यांचे 7/12 स नाव दाखल झाले आहे. सदर दस्तामध्ये इतर अधिकारातील कलावती आण्णा जाधव हे मयत असलेने त्यांचे मयत वारस अर्जुन आनंदराव दंडिले यांची दस्तासाठी संमती घेतली आहे. परंतु 7/12 वरील सदरचे नाव कमी झालेचे दिसून येत नव्हते. सदर प्रकरणामध्ये अर्जदार अमृता अभिजीत यादव व संमती देणार कलावती आण्णा जाधव (म.वा.) अर्जुन आनंदराव दंडिले यांचा सदरचे नाव कमी करणेबाबत जबाब दिला आहे. असे मंडळ अधिकारी आदर्की यांच्या अहवालात नमुद केले आहे.\nअर्जदार यांनी अर्जासोबत जोडलेले 7/12, खरेदीदस्त मंडल अधिकारी आदर्की यांचा अहवाल पाहता दस्त क्र.3103/2025 दि. 20/05/2025 या दस्तामध्ये इतर अधिकारातील कलावती आण्णा जाधव हे मयत असलेने त्यांचे मयत वारस अर्जुन आनंदराव दंडिले यांची दस्तासाठी संमती घेतली असलेचे दिसून येते. तरी मौजे - सासवड ता. फलटण येथील गट नं. 1921 या 7/12 चे इतर हक्कातील कलावती आण्णा जाधव यांचे नाव कमी करणेबाबत मा तहसीलदार फलटण यांचे पत्र पाहून नोंद केलीअसे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
