{
  "village_code": "273100040379970000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:05Z",
  "surveys": [
    "1139",
    "1141/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार-रिकन्व्हेयन्स डीड\nलिहून घेणार- संतोष बचाराम जाधव यांचे वारस पियुष,श्रुती,शीतल संतोष जाधव\nलिहून देणार-शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सासवड\nबाजुस दाखल मिळकतीमध्ये कै संतोष बचाराम जाधव यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रावर शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सासवड यांचा गहाणखत बोजा र रु 1200000/ व 400000 / असा एकूण 1600000/हा त्यांनी सह दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 7530/2026 दि 13/10/2026 व शिवनंदन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सासवड यांचेकडील पत्र क्र 123/26 दि 9/10/26 ने रिकन्व्हेयन्स डीड करून कमी केला असे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
