{
  "village_code": "273100040379970000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:05Z",
  "surveys": [
    "1647"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोंदीचा प्रकार-रिकन्व्हेयन्स डीड\nलिहून घेणार- सुरेश लक्ष्मण कोरडे,पंकज सुरेश कोरडे\nलिहून देणार- श्री.शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या . माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे शाखा लोणंद\nबाजुस दाखल मिळकतीमध्ये सुरेश लक्ष्मण कोरडे यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रावर श्री.शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या . माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे शाखा लोणंद यांचा गहाणखत बोजा र रु 300000/हा त्यांनी फेडल्याने इतर अधिकारातील गहाणखत बोजा कमी करणेकामी सह दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 2691/2026 दि 1/10//2026 ने रिकन्व्हेयन्स डीड करून व श्री.शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या . माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे शाखा लोणंद यांचेकडील जा.क्र 67/2026 दि 31/8/26 चे पत्र पाहून बोजा कमी करणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
