{
  "village_code": "273100040379970000",
  "village_name": "सासवड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:05Z",
  "surveys": [
    "1164"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : तरडगाव वि का स से सो लि, तरडगाव\nलिहुन देणार : दशरथ भरत कुलाळ रा तरडगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1164 क्षेत्र 0.41 वर रक्कम रुपये 2200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
