{
  "village_code": "273100040379980000",
  "village_name": "टाकुबाईचीवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 735,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:36:17Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह पतसंस्था फेडरेशन लि.सातारा\nआदेश क्रमांक : जा.क्र 23/55 वसुली 2025\nआदेश दिनांक : 11/06/2026\nवसुली अधिकारी यांचेकडील आदेश जा.क्र 23/55 दि.11/06/2026 ने मौजे टाकुबाईचीवाडी येथील वामन व्यंकट झणझणे यांच्या बाजुस दाखल मिळकती मधील हिस्यामध्ये मा चिमणराव कदम ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था यांचा मुद्दल र 35000/व त्यावरील व्याज असा बोजा दाखल होणे कामी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 919/25 दि 17/02/25 व कलम107 चा आदेश पाहून इतर अधिकारात बोजाची नोंद केलीअसे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
