{
  "village_code": "273100040379980000",
  "village_name": "टाकुबाईचीवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 736,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:36:17Z",
  "surveys": [
    "14",
    "15",
    "16",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.रस्ता/संसा/00078/2025\nआदेश दिनांक : 04/08/2026\nमा तहसीलदार फलटण यांचेकडील आदेश क्र.रस्ता/संसा/00078/2025 प्रमाणे दोन्ही पक्षकारांनी दिलेल्या तडजोड पुरसिसप्रमाणे प्रस्तुत दावा निकाली ठेवणेत यआला आहे. तडजोड पुरसिसोबत दाखल नकाशाप्रमाणे सासवड ते टाकुबाईचीवाडी मुख्य रस्त्यापासुन मौजे टाकुबाईचीवाडी, ता.फलटण ग.नं. 14, 15 चे मधुन उत्तरेकडुन दक्षिणेकडे जाऊन पुढे ग.नं.9 चे कोप-यातून वळुन पश्चिमेकडे ग.नं.9 व 16 मध्ये जाणारा १० फुट रुंदीचा रस्ता वादी आणि प्रतिवादींनी निरंतर खुला ठेवणेचे आदेश देणेत आले आहेत. वादी, प्रतिवादी तसेच वर्तमान व भविष्यातील हितसंबंधित व्यक्ती यांनी कोणाही हितसंबंधीताचे या रस्त्यावरुन शांततामय व कायदेशीर वहिवाटीस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या हरकत अडथळा करु नये अशी निरंतर ताकीद देणेत आली आहे.महसूल व वन यांचेकडील शासन निर्णय दि 22/05/2025 व तहसीलदार फलटण यांचेकडील पत्र आरटीएस/कावि/1612/2026 दि 16/9/2026 प्रमाणे इतर अधिकारात रस्ताची नोंद केली.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
