{
  "village_code": "273100040379980000",
  "village_name": "टाकुबाईचीवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 737,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:36:17Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह पतसंस्था फेडरेशन लि.सातारा\nआदेश क्रमांक : जा.क्र 21/45 वसुली 2026\nआदेश दिनांक : 24/07/2026\nवसुली अधिकारी यांचेकडील आदेश जा.क्र 21/45 दि.24/07/2026 ने मौजे टाकूबाईचीवाडी येथील उद्धव भिमराव झणझणे यांच्या बाजुस दाखल मिळकती मधील हिश्यावर महात्मा फुले ग्रा वि का से सहकारी पतसंस्था मर्या कापशी यांचा मुद्दल र 380181/व त्यावरील व्याज असा बोजा दाखल होणे कामी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 कलम101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 408/25 दि 12/09/25 व कलम107 चा आदेश पाहून इतर अधिकारात बोजाची नोंद केलीअसे.",
  "talathi": "निलेश शिवाजी कणसे"
}
