{
  "village_code": "273100040380030000",
  "village_name": "सालपे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3015,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:29:57Z",
  "surveys": [
    "270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026\nनोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- मनोहर यशवंत शिंदे रा.सालपे ता.फलटण\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विद्या मनोहर शिंदे रा.सालपे ता.फलटण यांनी मौजे सालपे ता.फलटण येथील गट नं २७० मधील एक विहीर असून या विहिरीत विद्या मनोहर शिंदे यांचा 4 आणे अधिक 8 आणे असे एकूण 12 आणे हिस्सा आहे तसेच इले.मोटार पाईप व पंप यात 4 आणे अधिक 8 आणे असे एकूण 12 आणे हिस्सा यासह संपूर्ण जमीन लिहून घेणार यांना बक्षीसपत्राने दिली.\nसदर दस्तातील क्षेत्राची नोंद मंजूर फेरफार क्र २८७४ ने झाली असून चालू फेरफार ने विहिरीची नोंद केली.\nयांना दुय्यम निबंध‍क फलटण यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 489 दिनांक 20/02/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गौरी रामचंद्र जगदाळे"
}
