{
  "village_code": "273100040380040000",
  "village_name": "रावडी खुर्द",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:11:00Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nरिकन्व्हेन्स डीड लिहून देणार :-\nविशाल दादासो डोंबाळे रा. कुसूर तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी,\nरिकन्व्हेन्स डीड लिहून घेणार :-\nश्री.रमेश शंकर डोंबाळे रा. कुसूर, ता, फलटण. जि.सातारा यांना,\nदि. २३ माहे जून सन २०२५ रोजी र.रु. २,१०,०००/- (अक्षरी रक्कम रु. दोन लाख दहा हजार फक्तचे) बाजूस दाखल केलेली जमीन गट नं. ५३ क्षेत्र ८.७७.०० हे.आर., पो.ख. १.५५.०० हे.आर., आकार १५.९४ रु.पैसे यातील, लिहून देणार - यांनी संपूर्ण हिस्सा ला.ला.क्षेत्र ० हे ५०.०० आर जमीन व सदर गटातील असणारी विहीर, पणी. जागा,भांडे, इले. .मोटार, पाईपलाईन यामध्ये २ आणे हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क म्हणजेच आठ दिवसातून एक दिवसाची पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क यासह लिहून घेणार - यांना रिकन्व्हेन्स डीडने उलट खरेदी दिली.\nमा. सह दुय्यम निबंधक वर्ग-२ फलटण यांचेकडील दस्त क्र. १४५० / २०२६ वरून नोंद केली. दस्ताची छायांकित प्रत व अर्ज आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अविनाश नारायण जाधव"
}
