{
  "village_code": "273100040380050000",
  "village_name": "रावडी बुद्रुक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:11:41Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nरिकन्व्हेन्स डीड लिहून देणार :-\nकै.वसंत बाबुराव जमदाडे मयत वारस - १) सुशिला नंदकुमार जमदाडे, २) पूजा नंदकुमार जमदाडे, ३) आरती नंदकुमार जमदाडे, ४) हिराबाई वसंत जमदाडे, ५) श्री.संभाजी वसंत जमदाडे, ६) कल्पना दादा जठार यांनी,\nरिकन्व्हेन्स डीड लिहून घेणार :-\nकै.सुभाष बंडू बोडरे मयत वारस - १) लक्ष्मी सुभाष बोडरे, २) दिलीप सुभाष बोडरे यांना,\nदि. २२/०५/२०२६ रोजी र.रु. २५०००/- बाजूस दाखल केलेली जमीन गट नं. १४२ क्षेत्र १.५८०० हे.आर., आकार २.८० रु.पैसे यातील, लिहून घेणार - यांनी मुदतखरेदीने असणारा दोन आणे हिस्सा क्षेत्र ० हे १९.७५ आर, उत्तर बाजूची जमीन तुम्हास या रिकन्हेयन्स डीडने उलट खरेदी दिली.\nमा. सह दुय्यम निबंधक वर्ग-२ फलटण २ यांचेकडील दस्त क्र. ४८७३ / २०२६ वरून नोंद केली. दस्ताची छायांकित प्रत व अर्ज आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अविनाश नारायण जाधव"
}
