{
  "village_code": "273100040380060000",
  "village_name": "मुरुम",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:06:21Z",
  "surveys": [
    "48/5ब/6ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.शेती महामंडळ/एस.आर-486/2026 फलटण दिनांक 08/09/2026 आलेवरून शासन परिपत्रक क्र.मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08/02/2024 मधील परिच्छेद ब मधील 1 मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार महादेव तात्याबा बोद्रे यांचे मौजे मुरूम तालुका फलटण येथील स.नं. 48/5ब/6ब क्षेत्र 1.45 हे.आर. चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त शेरा कमी करून याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 करणेबाबत आदेश आलेवरून 7/12 सदरी नोंद केली.\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.शेती महामंडळ/एस.आर-486/2026 फलटण दिनांक 08/09/2026 वरून नोंद केली. आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मयुर दादासो शेळके"
}
