{
  "village_code": "273100040380080000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:44:23Z",
  "surveys": [
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सासवड ता.पुरंदर\nलिहून घेणार : बाळासो रामचंद्र भापकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 468 तपशिल : अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे, हाड्को रोड सासवड, ता. पुरंदर जि. पुणे कर्जदार बाळासाहेब चंद्रकांत भापकर यांचे हिश्यावर र.रु. २९३८६०/- चा जप्ती आदेश - 3811\nदिनांक 03/04/2025 रोजी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे चा बाळासो रामचंद्र भापकर   यांच्या नावे र.रु. 293860/- कर्ज. - 3871\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे मुख्य कार्यालय हाडको रोड सासवड ता.पुरंदर जावक क्र.वि.व.अधि/१५६/२४२/२०२६ दिनांक :-२९/०९/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश व बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
