{
  "village_code": "273100040380080000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4079,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:44:23Z",
  "surveys": [
    "162",
    "475",
    "652",
    "653"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश :-\nवसुली अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा यांचे कडील जा क्र .रिकव्हरी /एस.आर.ओ,/७४/२०२६ दिनांक :-27/09/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (१०)(११ ड)अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.74 दिनांक :-27/04/2026 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार राजेंद्र शामराव भोसले यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये २९९३१४२७/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 162,475,652,653 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
