{
  "village_code": "273100040380080000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:44:23Z",
  "surveys": [
    "353"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडी\nलिहून देणार : भाग्यश्री तोलाजी लाड रा. होळ यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353 वर बोजा दाखल करणेबाबत प्रतिज्ञापत्र प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
