{
  "village_code": "273100040380080000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:44:23Z",
  "surveys": [
    "105",
    "154",
    "789"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/४४६/२०२६ Comp No 2743358 दिनांक :-३०/०३/२०२६ अन्वये मौजे होळ ता.फलटण येथील गट नं १०५,१५४,७८९ चे इतर हक्कातील फेरफार क्र १८१ ने दाखल असणारी नावे पुतळाबाई बाबुराव भापकर,चतुराबाई जयसिंग खलाटे हि इतर हक्कातून कमी करून ७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल केली.अर्ज व मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/४४६/२०२६ Comp No 2743358 दिनांक :-३०/०३/२०२६ वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
