{
  "village_code": "273100040380090000",
  "village_name": "जिंती",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4530,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:34:55Z",
  "surveys": [
    "406"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिवाजी नगर फलटण तर्फे प्रतिनिधी दिपक चंद्रकांत निंबाळकर\nगहाणखत लिहुन देणार : ओंकार कैलास रणवरे रा. जिंती यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7339-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 406 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार कैलास रणवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
