{
  "village_code": "273100040380090000",
  "village_name": "जिंती",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4534,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:34:55Z",
  "surveys": [
    "119",
    "530",
    "531"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश :-\nवसुली अधिकारी दिव्यदत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा शाखा कोरेगांव यांचे कडील जा क्र .वसुली/६८/२०२६ दिनांक :-21/05/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चा नियम १०७ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.1268/2003 दिनांक :-06/02/2006 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार बायडा विठ्ठल जाधव जामीनदार बापु लक्ष्मण रणवरे यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 8,346/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 119,530,531 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
